इचलकरंजीत बेसिक वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया अभियान उपक्रम संपन्न

इचलकरंजी :हबीब शैख  दि ३० :अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिना निमित्त वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया म्हणजेच (बी एल एस) बेसिक लाइफ सपोर्ट व स्वच्छता ही सेवा अभियान हा उपक्रम…

अखंड नामजप, टाळ-मृदुगांचा निनाद, हजारो पताका आणि भक्तीरसात न्हाऊन निघालेली वस्त्रनगरी

इचलकरंजी:विजय मकोटे    दि.२९:   विठु माऊलीचा अखंड नामजप, टाळ-मृदुगांचा निनाद, हजारो पताका आणि भक्तीरसात न्हाऊन निघालेली वस्त्रनगरी अशा भक्तीमय वातावरणात तब्बल 10 हजार महिलांच्या उपस्थितीत ‘न भूतो न भविष्यती’ असा हरिपाठ पठण आणि भव्य असा…

कडवई विभागात शिवसेना (उबाठा) व युवासेनेच्या मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न – गणेश…

रत्नागिरी: २८/०९/२०२४ कडवई विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव यांच्या घरी २१…

‘ बदलापूर चे सत्य उजेडात यायला हवे’

विशेष लेख  विठ्ठलराव वठारे ,अध्यक्ष (जन लेखक संघ, महाराष्ट्र.)                 बहुचर्चित बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधकांकडून…

केएटीपी पार्कमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविणार : आमदार आवाडे

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .२९: अनेक उद्योग एकाच ठिकाणी असलेला राज्यातील नव्हे तर देशातील एकमात्र टेक्स्टाईल पार्क असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅण्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेच्या वतीने आता सौरऊर्जा…

क्रेडाई  इचलकरंजी  नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे रविवारी उद्घाटन

इचलकरंजी "विजय मकोटे  दि २७ : क्रेडाई  इचलकरंजी च्या नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी होत आहे. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश…

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

सांगली:प्रतिनिधी   दि. २५ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या सांगली दौऱ्यात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, सी. ए., ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर अशा विविध घटकांशी जिल्ह्यातील विविध…

विकास प्रक्रियेत होणारे बदल चांगल्याप्रकारे रूजविण्याची गरज: – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. २५:     समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रूजविले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे…

अदितीताई, इकडे लक्ष द्याल का ?

विशेष लेख : श्री. सिद्धांत निंबाळकर, उंचगाव, कोल्हापूर               आज अंगणवाडी कर्मचारी या समाजाच्या आधारभूत घटक म्हणून कार्यरत आहेत. ‘कोरोना’च्या काळात या महिला कर्मचार्‍यांनी आरोग्य कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.…

खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲड. फैजल खान यांचा कोल्हापूर सदभावना दौरा

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२५ : शांती दूत म्हणून संपूर्ण भारतभर कार्य करीत असलेले व  खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲड. फैजल खान यांचा  कोल्हापूर सदभावना दौरा  स्वातंत्र्य वीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद् कबनूर  चे अध्यक्ष एन एन…