शिरोळ दत्तसाठी चेअरमन, व्हा.चेअरमन सह संचालकांसह ५४ अर्ज दाखल
शिरोळ : सलीम माणगावे
दि १७ :शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. यासाठी सोमवार अखेर चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह संचालक त्याचबरोबर चेअरमन पाटील यांची कन्या यासह अपक्ष असे५४ जणांचे अर्ज सोमवारी दाखल झाले. …