ध्येय निश्चित करुन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ते गाठण्याचा प्रयत्न करा,
इचलकरंजी -:हबीब शेखदर्जी
दि :१७ जून :ध्येय निश्चित करुन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ते गाठण्याचा प्रयत्न करा, यश तुमचेच असेल. आयुष्य फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविला जात असलेला उपक्रम कौतुकास्पद असून सर्वच…