वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता…