स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे यांचा सन्मान
संगमेश्वर:
गेली अनेक वर्षे पोलीस सेवेत नोकरी बजावत असताना प्रामाणिकपणे गुन्हे तपास,योग्य निवाडा,असंख्य भांडण तंटे मिटवणे, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणेकरीता विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन करणे,तसेच संगमेश्वर पोलीस स्टेशनवर…