सामाजिक कार्यकर्ते अहमद मुजावर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव
इचलकरंजी:विजय मकोटे
दि १३ :सोलापूर येथील पाक्षिक ‘जिओ और जिने दो’ च्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते अहमद बाबालाल मुजावर यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच अमानत पत…