योगपट्टू रोहित चव्हाण यांची मिरवणूक
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि :१० : गुजरात , अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत रौप्य पदक विजेता रोहित दीपकराव चव्हाण याची आज दसरा चौक येथून उघड्या जीपमध्ये भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर…