मुख्यमंत्री शिंदेंचे थेट शिवसेना भवन लक्ष्य; ठाकरेंचा पडद्यामागील शिलेदार लावला गळाला

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जून:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना भवनालाच लक्ष्य केलं आहे. शिवसेना (UBT)च्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत आणले…

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच इतकेच आमदार घेणार शपथ

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जून:महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेरीस निघाला आहे. उद्या ०८ जून रोजी हा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ…

अबू आझमींनी आगीत तेल ओतलं! औरंगजेब तर म्हणे सेक्युलर

मुंबई:प्रतिनिधि दि:०७: जून:सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील विविध जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अहमदनगरनंतर आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मोर्चा काढण्यात आला.या…

दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जून:भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर…

हे तर गृहमंत्रालयाचं मोठं अपयश कोल्हापुरातील घटनेवरून सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जून: राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना…

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन चिघळलं

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:०७:जून:कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. औरंगजेबाच्या फोटोवरून शहरात दोन गटांमधील वाद विकोपाला गेला आहे. हिंदुत्ववादी संघटनेतील व्यक्ती मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने जमाव…

संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा; फडणवीसांनी लक्ष घालताच गुन्हा दाखल…

अहमदनगर:प्रतिनिधि दि:०५:जुन:मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा  हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर…

*लोकप्रतिनिधी एकत्र आले तर गावाचा विकास वेगाने होतो*

चिपरी :प्रतिनिधी दि:०५:जुन:राजकारणाच्या वेळी राजकारण ठीक आहे पण गावाच्या विकासाचे काम जेंव्हा येते त्यावेळी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केले तर त्या गावाचा विकास झपाट्याने आणि वेगाने होतो, त्यामुळे…

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. कादिर मोहिउद्दीन यांनी ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल…

चेन्नई :प्रतिनिधि ०४:जून: इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर कादिर मोहिउद्दीन यांनी ओडिशा रेल्वे अपघाताबाबत सांगितले की, चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा सुपर फास्ट या तीन गाड्या ओडिशाच्या बालासोर जिल्ह्याजवळ…

कॉंग्रेसच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार

सांगली:प्रतिनिधि ०४:जून:नशेबाज तरुणांकडून होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी तिघांना…