माजी आमदार शरद पाटील यांचे निधन

कुपवाड:प्रतिनिधी दि:२७:डिसेंबर: माजी आमदार व जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा शरद पाटील यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन झाले काही वर्षापासून ते दीर्घ आजाराने आजारी होते  संभाजी पवार व्यंकाप्पा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची…

शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी

सांगली:प्रतिनिधी दि.२६ : शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज संबधित यंत्रणेला आज दिल्या. जिल्हयातील महानगरपालिका व…

एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नियुक्तीचे समाधान – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी:नियाझ खान दि.२६ : एमआयडीसी मधील कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या 216 कर्मचाऱ्यांना महामंडळात कायमस्वरुपी नियुक्ती पत्र देत आहे. एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांना न्याय देऊ शकलो, याचं मला समाधान आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय…

दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२६: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी तसेच मधूबन, ,जवाहर नगर,कबनुर येथील सेवा केंद्रात देखील श्री गुरूदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व…

श्री सुधीर लिंगाडे यांची महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया तर्फ्फे अभिनंदन पत्र व शाल पुष्प देवून सत्कार

कबनूर : हबीब शेख दर्जी  दि २६ : कबनूर ग्रामपंचचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल श्री सुधीर लिंगाडे यांची महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया तर्फ्फे अभिनंदन पत्र व शाल पुष्प देवून सत्कार करण्यात आला . येथील  ग्रामपंचायतीच्या झालेल्या…

युवा नेते शाहबाज भाई कुरणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

मिरज:प्रतिनिधी दि:२६:डिसेंबर: युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस मिरज शहर युवा अध्यक्ष शाहबाज भाई कुरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च ना करता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ह्या शिबिरात प्रभागातील जवळ पास ५० युवा तरुणाने रक्तदान…

मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कला दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाची भेट

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि २५: - शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारा आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान असणारा वस्त्रोद्योग आपल्याही देशात विकसित करावा या उद्देशाने दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाने…

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

कोल्‍हापूरःप्रतिनिधी  दि २६  कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने  गोकुळचे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन  गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील…

शरद इन्स्टिट्युटमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग परिषद संपन्न

यड्राव:राम आवळे दि २५: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये १३ व्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग या परिषदेत जगभरातील संशोधकांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत २५० पेक्षा अधिक शोधनिबंध आले होते.…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या…

जयसिंगपूर :राम आवळे  दि .२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र, विद्यापीच्या “फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ” “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर’ “मेंटॉर” म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि…