अजितदादांच्या बाबतीत मी भावनिक आहे ते माझे काका आहेत रोहित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई:प्रतिनिधि:अजितदादांच्या बाबतीत मी भावनिक आहे, ते माझे काका आहेत'; रोहित पवारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि अजित पवारांनी…