शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन व हातगाडे पुनर्वसनाचा आयुक्तांकडून आढावा
इचलकरंजी : विजय मकोटे दि.११ : शहरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित…