सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे मंत्री राणे यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी
दि.११: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील वीज…