इचलकरंजी बँकेचा आर्थिक वेग कायम; ५० कोटींहून अधिक नफा: चेअरमन स्वप्निल आवाडे
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.३ : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती करत एकूण व्यवसाय ४८६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आहे. यामध्ये २९७५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि…