डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘जीवनसंगीत‘ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १९ मार्च: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही डीकेटीईच्या राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेचा ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ हा खास मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. सुरेल स्वरांच्या साक्षीने…