जि. प. महिला व बाल कल्याण विभागातर्फे महिला मेळावा, पुरस्कार वितरण
सांगली: अय्यान पटेल
दि.९: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्त सोमवारी सकाळी आयोजित…