वर्धापन दिनानिमित्त कुणबी समाजातील कर्तृत्ववानांचा गौरव

खेड: सचिन पाटोळे  दि. १ : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड (ग्रामीण), कुणबी युवा व कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघाच्या १०६व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी आमदार व शिक्षणमहर्षी स्व. तु. बा. कदम यांच्या…

कबड्डी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचे दुहेरी विजेतेपद

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि .३ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय मनपास्तर कबड्डी स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटांत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने…

आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत ‘पोलीस भरती महाडेमो’त हजारो तरुणांचा सहभाग

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ३ : आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत पोलीस भरती महाडेमो’ला हजारो युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित…

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट बँकेचा’ पुरस्कार

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१: कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यावतीने सहकारी बँकांच्या गटवार पद्धतीतील एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी…

दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँकेस सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार

इचलकरंजी : विजय् मकोटे  दि.१ : शहरातील प्रतिथयश दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँक लि., इचलकरंजीला सन २०२५-२६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.,…

दातार मळ्यात भटक्या कुत्र्याची दहशत; महिला-पुरुषांवर हल्ला

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.१: दातार मळा परिसरात आक्रमक भटक्या कुत्र्याने दहशत निर्माण केली असून, गेल्या काही दिवसांपासून महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) पिठाची चक्की…

शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाला तृतीय क्रमांक

जैनापूर: राम आवळे  दि १ : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.संदीप फाऊंडेशन कृषी महाविद्यालय,…

संजय घोडावत शैक्षणिक संकुलात ‘संवाद यशाचा’ उपक्रम

अतिग्रे  : सलीम मुल्ला  दि.३०: संजय घोडावत शैक्षणिक संकुल आणि व्यवसाय व उद्योग विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद यशाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील…

श्रीपतराव बोंद्रे दादांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन

कोल्हापूर : प्रवीण भोसले  दि.३०.: महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने…

गायकवाडवाडीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह आढळला

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.३०: मौजे पांचाबे गायकवाडवाडी (ता. संगमेश्वर) येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) आढळून आला. कुंचाबे येथील नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांनी याबाबत वन…