Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरी
श्री वरदानदेवी मंदिर कडवई १३वा वर्धापन दिन सोहळा रविवारी संपन्न होणार
कडवई:(दिपक तुळसणकर)
श्री वरदानदेवी मंदिर कडवई १३वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. १८ मे २०२५ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे, तसेच "भक्तनिवास" या नूतन वास्तुचा उद्घाटन सोहळा मा. ना. श्री. उदयजी…
खेड्याच्या मातीतून उगवलेली यशोगाथा – सिद्धी कदमचे ९२.४०% गुणांसह दहावी परीक्षेत घवघवीत यश!
आरवली:(सचिन पाटोळे)
टेरव (दत्तवाडी) येथील कु. सिद्धी अनंत कदम हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेत ९२.४०% गुण मिळवून आपल्या शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ती जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित…
संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची बैठक कडवई येथे उत्साहात संपन्न
कडवई:
संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दिनांक 12 मे 2025 रोजी कडवई येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध गावांमधून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या…
मैत्री सामाजिक संस्थेच्या कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाचा थरारक विजय!
*कडवई (ता. संगमेश्वर):*
मैत्री सामाजिक संस्था, कडवई ही दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत आहे. संस्थेच्या मैत्री संघाने आजपर्यंत अनेक गुणवंत व कुशल युवा कबड्डीपटूंना घडवले असून, तालुक्यातील नामवंत खेळाडू या संघातून…
भैरवगड’ पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ
कडवई:
सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, रातांबी (राजिवली) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी ‘भैरवगड’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून,…
ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई – बारावीचा १००% निकाल!
कडवई:
एज्युकेशन सोसायटी कडवई अंतर्गत कार्यरत असलेल्या *ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई* येथे बारावी विज्ञान शाखेचा निकाल (वर्ष २०२४–२५) उत्साहवर्धक आणि गौरवशाली ठरला आहे. या परीक्षेत एकूण *१६ विद्यार्थी* सहभागी झाले असून…
तुरळचे सरपंच सहदेव सुवरे यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार
कडवई :
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावचे विद्यमान सरपंच श्री. *सहदेव विठ्ठल सुवरे* यांना त्यांच्या सामाजिक व लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन एकात्मिक समाज कल्याण संस्था आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेलगावी यांच्या संयुक्त…
महाराष्ट्र दिनानिमित्त रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्यातर्फे श्री सत्यनारायण…
*कडवई, १ मे २०२५ –(दिपक तुळसणकर)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक…
मेट्रो मार्ग 7 अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ ब्रेक थ्रू ‘ यशस्वीरित्या पूर्ण मुख्यमंत्री…
मुंबई, दि. १७: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ' ब्रेक थ्रू ' मुख्यमंत्री देवेंद्र…
प्रलंबित नागरी सेवा सुविधा प्रकल्प तातडीने पूर्ण करावे_ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.७ :
मुलुंड विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित नागरी सेवा सुविधा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना येथे दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमुलुंडखाली…