राहुल आवाडे युवा सेनेची 3.11 लाखाची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली
चिठ्ठी काढल्यानंतर क्रमांकानुसार पहिल्यांदा गोडी विहीर पथकाला संधी मिळाली. त्यामध्ये त्यांनी सहा थर रचले. त्यानंतर हंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु होते. सुरुवातीला ४० फुटावर असलेली दहीहंडी दोन प्रयत्नानंतर ९ फुटानी खाली घेत ती ३१ फुटावर घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा चिठ्ठी काढल्यानंतर त्यामध्ये जय हनुमान पथकाला पथकाला संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व पथकानी प्रयत्न केले. अखेर सहा थर रचत जय महाराष्ट्र या मंडळाच्या ओंकार यादव या गोविंदाने दहीहंडी फोडली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.