आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा
शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची अभूतपूर्व गर्दी
दि .२५: इचलकरंजी विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक व आवाडेप्रेमीनी दिवसभर अभूतपूर्व अशी गर्दी केली होती.



वाढदिवस समितीच्या शेखर शहा, अभिषेक पाटील-किणीकर, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, नितेश पोवार, सतिश मुळीक, इम्रान मकानदार, नाना पाटील, तात्यासो कुंभोजे, कपिल शेटके, अजिंक्य रेडेकर, महेश पाटील, राहुल घाट, नरेश हरवंदे, अमोल जाधव, अमोल होगाडे, सुरज राठी यांनी सुरेख नियोजन केले होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.