उमरेड येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा.

 

नागपूर : नंददत्त डेकाटे

    दि ११नोव्हेंबर २०२१वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते यांनी एसटी कर्मचारी यांना मंडपात भेट देण्यात आली.18 दिवसापासुन विलगिकरण करणे शासनच्या सवलती लागु करणे इतर प्रमुख मागण्याचा आधारे एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहे त्यास वंचित बहुजन आघाडीचा पुर्णपणे पाठिंबा दिला आहे.

काम करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने आज महाराष्ट्रतील एसटी कामगार उपासमारीने त्रस्त होवुन कर्मचारी आत्महत्या होत आहे .एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलगिकरण झालेच पाहिजे.. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव हरीष भगत .कामगार नेते संजीव लोखंडे शैलेश लोखंडे समिर गोरघाटे .प्रविण गाणार . सुरेश नेवारे.मुकेश बहादुरे. किसणा मंदीरखर .दिनेश लुटे राजु कुरेशी मिलिंद पुरि.माधुरी सहारे रूमदेव गायधने .अभिलाष लोखंडे सुषमा देशमुख दिनेश कांबळे .मंगेश सावे .कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.