विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई: प्रतिनिधी 

दि.१: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.

     प्रा. शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधिमंडळ सचिव-३, डॉ. विलास आठवले, सचिव-४, शिवदर्शन साठ्ये  उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.