छावा मराठा योद्धा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वहाब दळवी यांचा सत्कार 

संगमेश्वर : बशीर खान
दि:४ संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावचे सुपुत्र आणि छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.वहाब अयुब दळवी यांचा संगमेश्वर तालुक्यातील शेणवडे येथील राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते मा.सहदेव देवजी बेटकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल रापटे यांचा ही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सत्कार मूर्ती श्री.वहाब दळवी यांनी मा.सहदेव बेटकर साहेब यांचे आभार मानले 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.