महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कडवई व दि कडवई इंग्लिश स्कूलमध्ये प्राजासत्ताक दिन उत्साहात साजरा


उपसंपादक :-मुजीब खान 

दि एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज तसेच दि कडवई इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात आज प्राजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरूवात ध्वजपुजा व ध्वजारोहनाने झाली. शाळेचे मुख्याध्यापक मा.रिजवान कारीगर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात शासनाच्या कोरोना प्रतिबंधाचे पालन करुन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी झेंडागीत व राष्ट्रीय प्रेरणागीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.