भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा
इचलकरंजी : प्रतिनिधी
दि:. 27 जानेवारी – भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न कार्यक्रमात सहकारमहर्षी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
याप्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, प्रकाशराव सातपुते, अहमद मुजावर, चंद्रकांत चौगुले, रमेश कबाडे, महावीर कुरुंदवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, आनंदराव नेमिष्टे, अविनाश कांबळे, प्रा. शेखर शहा, प्रशांत कांबळे, शैलेश गोरे, रणजित जाधव, सुभाष जाधव, बाळासाहेब कलागते, पापालाल मुजावर, संजय केंगार, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, नितेश पोवार, रंगराव लाखे, तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आवाडे समर्थक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.