शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: ३० जानेवारी इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी केली गेली. सौ. अनिता बिडकर यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव श्री. शशांक बावचकर यांनी गांधी विचारांची उजळणी करून गांधी विचार कायम टिकणारा व देशाला एकसंघ ठेवणारा असलेचे सांगितले व गांधींचा विचार विकृतपणे मांडणार्या प्रवृत्ती विरोधात कॉंग्रेस आक्रमक होणार असलेचे सांगितले .
यावेळी शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत देसाई, विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष युवराज शिंगाडे, शेखर पाटील, नंदकिशोर जोशी, अजित मिणेकर, राजण मुठाणे, विद्या भोपळे, तुकाराम अपराध, सतिश कांबळे, प्रविण फगरे, मारूती कोरवी, रियाज जमादार, सुदाम साळुंखे, प्रमोद नेजे, संग्राम घुले, रवी वासुदेव, ओमकार आवळकर, योगेश कांबळे, सोहेब मोमीन, सोहेल बाणदार, प्रशांत लोले, अनिल कदम, तौसिफ लाटकर, जीवन पोतदार अशोक नांद्रे, दिलीप पाटील, व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन साठे यांनी आभार मानले .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.