कोकण रेल्वे मार्गावर धावणार कोकणचे आराध्य दैवत असलेल्या गणेशोत्सव साठी ७४ विशेष फेऱ्या
रत्नागिरी :- (शब्बीर मजगावकर )
गणेशोत्सव साठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी वर्गाचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वे च्या वतीने गर्दी कमी करण्यासाठी ७४ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये मुंबई सावंतवाडी, नागपूर मडगाव विकली स्पेशल, पुणे -कुडाळ, पुणे- थिविम-कुडाळ, पनवेल- कुडाळ- थिविम या गाड्यांचा समावेश आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.