दादा ऐनापुरे यांचे निधन

चंदूर : संजय आंबे 
दि. २५ जुलै : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ज्येष्ठ नागरिक दादा मल्लू ऐनापुरे यांचे निधन झाले. ते  87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. संजय ऐनापुरे यांचे वडील होत. 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.