हायटेक को-ऑप. टेक्स्टाईल पार्क येथे देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी -प्रतिनिधी
दि 28 जानेवारी मे हायटेक को-ऑप. टेक्स्टाईल पार्क येथे देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पार्कच्या प्रांगणात टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक चेअरमन सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पार्कचे चेअरमन भरत पाटील, संजय मुळे, कार्यकारी संचालक संजय बिडकर, रोहित मोळे, मेट्रो टेक्स्टाईल पार्कमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.