सांगली:प्रतिनिधि
दि:०१:जून:लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपले महत्त्व वाढावे यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपले महत्त्व वाढावे यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या निवड जाहीर केल्या जाण्याची शक्यता असून या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभेपेक्षा महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी देत असताना जिल्हाध्यक्षपदाला महत्व असल्याने या पदासाठी मोठे नेतेही या शर्यतीत उतरल्याने चुरस वाढली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.