समाजसेवक संतोष (शेठ) तोडकर यांच्यावतीने गणेश मूर्ती मोफत देण्याचे संकल्प

 

ठाणे:प्रतिनिधि

दि:२६:जुलै:समाजसेवक संतोष (शेठ) तोडकर यांच्यावतीने ठाणेकरांना गणेश मूर्ती मोफत देण्याचे संकल्प 

समस्त गणपतीपाड्यातील (ठाणे) नागरिकांना व गणेश भक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाच्या गणेशोत्वासाठी घरी लागणारी श्री गणेशाची मूर्ती मोफत देण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत एकनाथशिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक श्री संतोष प्रभाकर तोडकर यांनी केला आहे तरी लवकरात लवकर विभागातील नागरिकांनी गणेशभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि यंदाचा गणेशोत्सव चिंतामुक्त राहून मंगलमय साजरा करावा असे आव्हान संतोष (शेठ) तोडकर युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.