रोजगार स्वयंरोजगार रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी मुजीबभाई खान

संगमेश्वर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार कमिटीचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून मुजीबभाई खान यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.मुजीब खान…

काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक विभागाची बैठक उत्साहात पार

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर सामाजिक अधिकार हिसकावून घेण्याची ताकद निर्माण करण्यासाठी समाजात सामाजिक व राजनैतिक जागरुकता येणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस…

दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी, सभासदांच्या सगळया प्रश्नांची उत्तरे देणार

कोल्‍हापूर : प्रतिनिधी  दि२८:कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळचे मालक आहेत. उन्हातान्हात राबून गोकुळचे वैभव वाढविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या हिताला प्राधान्यक्रम देत संचालक मंडळ…

मुंबई गोवा महामार्गाच्या प्रमुख मागण्यासाठी मनसेचे आंदोलन स्थगित

आरवली: (सचिन पाटोले) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गावर उड्डाणपूल व्हावा,चिपळूण ते तलेकांटे पर्यंतचा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत व्हावा मुंबई गोवा महामार्ग ची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा…

राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचे रुग्णालय करण्याचा मानस

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि. २७ ऑगस्ट :पूर्वीचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) आणि आताचे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएच) यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय होणार आहे. 300 बेडचे…

जनसामान्यांची बँक म्हणून सन्मती बँकेची ओळख

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २७ ऑगस्ट :जनसामान्यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेल्या सन्मती सहकारी बँकेने बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 28 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने बँकेमार्फत सुरु केलेल्या मोबाईल…

गावभाग पोलीस ठाण्याचे वतीने गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे व्याख्यान

इचलकरंजी : संजय आंबे दि. २७ ऑगस्ट : जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री शैलेश बलकवडे यांचे सक्षम शाळा...सदृढ शाळा या उपक्रमांतर्गत गावभाग पोलीस ठाण्याचे वतीने गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे व्याख्यान संपन्न झाले यावेळी पोलीस…

शिरोळ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन

शिरोळ : विजय धंगेकर दि. २८ ऑगस्ट : येथील श्री दत्त भांडारच्या वतीने गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली या उत्सव, सणानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर ३ हजार रुपयांवरील…

कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार

रत्नागिरी : अस्लम खान  दि.26:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत  बैठक आयोजित करुन कोकणातील  बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री…

शरद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची एब्लो बॉक्सिंग मध्ये बाजी.

यड्राव : विजय मकोटे दि.27 यड्राव येथील शरद इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या एब्लो बॉक्सिंग स्पर्धेत बाजी मारत पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. निर्मिती कोष्टी हिने 9 वर्ष वयोगटामध्ये प्रथम…