श्री शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा १२ % लाभांश जाहीर चेअरमन मिलींद कोले –
कबनूर -हबीब शेख दर्जी
दि .२५ : रौप्य महोत्सवी श्री शांतीनाथ पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मिलींद कोले यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर, कबनूर येथे संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस…