Browsing Category

मुंबई शहर

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत…

कोव्हिड कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत तातडीने देण्यात…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: कोव्हिडच्या कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना ५० लाखांची मदत तातडीने देण्यात यावी, असे निर्देश  वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री ॲड.आशिष…

संविधानातील दहाव्या सूचीतील तरतुदी अधिक स्पष्ट व प्रभावी करण्यासाठी गठित समितीची पहिली बैठक मुंबईत…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावी, स्पष्ट आणि सुसंगत करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान…

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

मुंबई: प्रतिनिधी दि.९: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या…

राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.९:राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी…

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी  दि. ७: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज जपानमधील सागा  प्रांताचे गव्हर्नर व उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर…

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक…

 मुंबई: प्रतिनिधी दि.७: भारत आणि सेशेल्सचे संबंध हे मैत्रीपूर्ण, धोरणात्मक आहेत. दोन्ही देश हे हिंद महासागरातील महत्त्वाचे सागरी देश असून दोन्ही देशातील व्यावसायिक संबध अधिक बळकट करण्यावर आम्ही भर देत आहोत. व्यावसायिक परिषदेच्या माध्यमातून…

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग 10 फेब्रुवारी रोजी…

मुंबई: प्रतिनिधी दि.६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया जनजागृती मोहिमेवर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येत आहे. या मुलाखतीचा पहिला…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई:प्रतिनिधी दि.६: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.…

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन ‘पल्स’ परिषदेच्या…

 मुंबई: प्रतिनिधी दि.५: वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून…