Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास आवश्यक
मुंबई:प्रतिनिधी
दि. 19एप्रिल : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता आणि एकसमानता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एच.एम.आय.एस.) अभ्यास करण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी…
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
मुंबई-प्रतिनिधी
दि. १९ एप्रिल सोमवारी राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धन यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती,या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबाबत …
अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार
मुंबई:प्रतिनिधी -
दि. १२ एप्रिल मुंबई पोलिस निर्भया पथकासाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘निर्भया बनुया’ या गीताचे लेखन केल्याबद्दल मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वतीने अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि…
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या…
सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या…
गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 1 :- कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे. हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात…
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद
मुंबई,: प्रतिनिधी
दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी दि. १९ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली.
राज्यपालांनी…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, प्रतिनिधी
दि. १३ आधुनिधीक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.…
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 28 : राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा…
5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार
मुंबई, प्रतिनिधी
दि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या…