Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण
मुंबई दि,२१: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक,…
मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घ्या-पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि.21:- मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून काम करावे अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागांना दिल्या. आज जिल्हाधिकारी…
महिलांनी स्वयंसिध्द होणे व प्रगती करणे ही काळाची गरज- उर्मिला घोसाळकर
मातृभूमी प्रतिष्ठान व स्वयंसिध्दा समुहाच्या किणे परीवाराच्या विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार सोहळयाप्रसंगी रत्नागिरी टाईम्स च्या संपादिका उर्मिला घोसाळकर यांचे हस्ते महिलांचे सत्कार व दिपप्रज्व्ालन करण्यात आले. याप्रसंगी आपण एलएलबी…
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
रत्नागिरी दि.18:- भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील…
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्याच्या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा
कडवई:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील पुढील कामाना मंजुरी देण्यात यावी असे पत्र माननीय विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याकडे पत्र देऊन विनंती…
पैसा फंड इंग्लिश स्कूल प्रशाळेत दिवाळी निमित्त आकाशकंदील रांगोळी सजावट
संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)
पैसाफंड इंग्लिश स्कूल शाळेतील ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसी आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वत: आपल्या हाताने तयार केले,तसेच सुंदर अशा रांगोळ्या काढल्या.शाळे समोरील पटांगणात…
रांगव धनगरवाडी येथील गोठ्यात सापडली दोन बिबट्याची पिल्ले
कडवई :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात रांगव गावातील धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत.
रांगव गावातील धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या…
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा संपन्न
संगमेश्वर: नियाझ खान
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा शनिवार दिनांक ०८ आक्टोबर रोजी कसबा संगमेश्वर येथे समन्वय समिती अध्यक्ष सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज…
जन शिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या पुढाकाराने संगमेश्वर तालुक्यात भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत…
संगमेश्वर:सादीक नायकोडी
महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत.महिलांनी परिचालीत केलेल्या उपक्रमांची संख्या ही एकूण उपक्रमांच्या प्रमाणात फारच कमी आहे.…