Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
पैसा फंड इंग्लिश स्कूल प्रशाळेत दिवाळी निमित्त आकाशकंदील रांगोळी सजावट
संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)
पैसाफंड इंग्लिश स्कूल शाळेतील ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसी आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वत: आपल्या हाताने तयार केले,तसेच सुंदर अशा रांगोळ्या काढल्या.शाळे समोरील पटांगणात…
रांगव धनगरवाडी येथील गोठ्यात सापडली दोन बिबट्याची पिल्ले
कडवई :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात रांगव गावातील धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत.
रांगव गावातील धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या…
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा संपन्न
संगमेश्वर: नियाझ खान
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा शनिवार दिनांक ०८ आक्टोबर रोजी कसबा संगमेश्वर येथे समन्वय समिती अध्यक्ष सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज…
जन शिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या पुढाकाराने संगमेश्वर तालुक्यात भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत…
संगमेश्वर:सादीक नायकोडी
महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत.महिलांनी परिचालीत केलेल्या उपक्रमांची संख्या ही एकूण उपक्रमांच्या प्रमाणात फारच कमी आहे.…
संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी पाठपुरावा सुरू
संगमेश्वर:(सचिन पाटोले)
संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा फायदा हा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, पाटण या चार तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांमधील १.५० लाख लोकसंख्येला थेट होणार आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी या कामासाठी उठाव केला असून चळवळ उभी…
रामपेठ अंगणवाडी येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध उपक्रम
संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)
नवरात्री उत्सव अर्थात देवीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव या निमित्त सर्वत्र विविध रूपातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात येत असताना संगमेश्वर राममंदिर जवळील रामपेठ अंगणवाडीत नवरात्रोत्सव निमित्त विविध उपक्रम…
संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावात शेती शाळेचे आयोजन
संगमेश्वर :
संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावात शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते येथील कृषिदुतानी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेती शाळेचे आयोजन केले यावेळी महिला शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेती पुरक…
संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून…
*
संगमेश्वर:
संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून सुरूवात होईल. या कालावधीत दिवस रात्र भक्त भाविक मातेचा जागर करतात तसेच ओट्या भरून बोललेले नवस पुर्ण करित असतात. विविध गावची…
तंटामुक्ती अध्यक्ष पदी रऊफ खान यांची बिनविरोध निवड
कडवई :
संगमेश्वर तालुक्यातील नावडी ग्रामपंचायतीची आज 19 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील युवा नेतृत्व रऊफ नूर खान यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.माजी…
नावडी निनावी देवी मंदिर येथे नवरात्र घट स्थापना व अखंड हरीनाम सप्ताह आरंभ
संगमेश्वर:
शारदीय नवरात्रिचा आरंभ 26 सेप्टेंबर सोमवार पासून सुरु होणार आहे। परंतु यामध्ये सर्वात महत्वपूर्ण म्हणजे घट स्थापना । नवरात्रिच्या एक दिवस अगोदर आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथिला मुहूर्त मानून कलश बसवला जातो.असे मानतात कि याद्वारे…