Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटूबियांचे सांत्वन
नाशिक: प्रतिनिधी
दि.२५: नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड. ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देऊन ढिकले कुटुंबियांचे…
कुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक: प्रतिनिधी
दि.२५: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस…
जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठीच्या निविदा तात्काळ काढा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या निविदा तात्काळ काढून कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…
उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने व दर्जेदार करावीत.…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२४ : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय…
आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतून सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून …
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय जनगणना कक्षाचे उद्घाटन
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: जनगणना २०२७ च्या कामकाजाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत…
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लांबीचे…
राज्य अन्न आयोगाचा सांगली जिल्हा दौरा संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि.१९: महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य रणजीत निंबाळकर यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हयामध्ये अन्न आयोगाचा तीन दिवसीय दौरा संपन्न झाला. हा दौरा
या दौऱ्यादरम्यान पहिल्या दिवशी…
डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड , चेंबुर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद
मुंबई: प्रतिनिधी
दि.१९: शहरातील एलपीजी गॅसच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने १८ एप्रिल रोजी राबविलेल्या विशेष धाड मोहिमेत डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅसचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…