Browsing Category

इतर जिल्हा

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्री

मुंबई:प्रतिनिधी दि. 26 :- औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे, औरंगाबाद जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज…

संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस..

संगमेश्वर:- / नियाझ खान संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह सुसाट वारा घेऊन पावसाने हजेरी लावली.हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने त्यातच आंबा काजू पिकावरपावसाचा परिणाम होत असून आधीच महागाईत जनता होळपळून…

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी अध्यक्षपदी सुशांत खांडेकर

रत्नागिरी:(महरुनिसा साखरकर-असलम खान -शब्बीर मजगावकर) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृह, रत्नागिरी येथे राजपत्रित अधिकारी…

आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास आवश्यक

मुंबई:प्रतिनिधी दि. 19एप्रिल : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता आणि एकसमानता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एच.एम.आय.एस.) अभ्यास करण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी…

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

मुंबई-प्रतिनिधी दि. १९ एप्रिल सोमवारी राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धन यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती,या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबाबत …

महालक्ष्मी टाइम्स ब्रेकिंग न्यूज

महालक्ष्मी टाइम्स ब्रेकिंग न्यूज बावनदी पात्रातील वांद्री - उक्षी परिसरातील गाळ उपसा साठी मशीन वांद्रित दाखल उक्षी वांद्री ग्रामस्थांच्या प्रयत्नाना यश   मा. जिल्हाधिकारी  बी. एन. पाटील आणि पालकमंत्री ना. अनिल परब ,ना. उदय सामंत…

अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

मुंबई:प्रतिनिधी - दि. १२ एप्रिल मुंबई पोलिस निर्भया पथकासाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘निर्भया बनुया’ या गीताचे लेखन केल्याबद्दल मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वतीने अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि…

कुरधुंडा-गावमळा येथे वीरशैव लिंगायत समाज मर्यादित कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-गावमळा येथील "जय हनुमान सेवा मंडळ" आयोजित वीरशैव लिंगायत समाज मर्यादीत भव्य दिव्य जय हनुमान कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा गुरुवार १४ ते शुक्रवार १५ एप्रिल या कालावधीत "श्री हनुमान मंदिर-गावमळा…

रातांबी येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त आयोजित

आरवली:सचिन पाटोले श्री.समर्थ हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त रातांबी गावामध्ये दिनांक १५ ते १६ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी रुद्राभिषेक व कळस पूजन, ज्ञानेश्वरी…

मुंबई-गोवा हायवे वरील संगमेश्वर येथील जाख माता मंदिर ते छत्रपती संभाजी राजे स्मारक संरक्षण भितींची…

कडवई:- महाराष्ट्राचे स्पृर्तोस्थान छत्रपती संभाजी राजे यांचे शासकिय स्मारक संगमेश्वर येथे मुंबई-गोवा नॅशनल हायवे नंबर 66 ला लागुन आहे त्याच स्मारकाला लागुन संगमेश्वर वासियांची पुरातन असलेली जागृत ग्रामदेवता श्रीदेवी जाखमाता…