Browsing Category

इतर जिल्हा

“मी दाऊदचा माणूस आहे” अशी धमकी; रत्नागिरीत दोघांवर गुन्हा

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि.१७: शिरगाव येथील खासगी जागेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करून चारचाकी वाहन उभे करत जागामालकाला “उपट काय उपटायची ते, तू माझे काय वाकडे करणार, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर…

आंतरविद्याशाखीय संशोधन हीच शाश्वत प्रगतीची गुरुकिल्ली: मदनदादा भोसले

वाई: प्रतिनिधी  दि.१७:आजच्या काळात शाश्वत ऊर्जा, हवामान बदल, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. अशी एकत्रित संशोधन पद्धतच या…

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा…

कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.१६: कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून, एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुध्दी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते. या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे. कला…

गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त

सांगली,अय्यान पटेल  दि. 14 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली: अय्यान पटेल दि.१५: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर…

लग्न म्हणजे व्यवहार नव्हे, विवेकाची निवड आहे!

ठाणे: प्रतिनिधी दि.१४: जात, धर्म, कुंडली, प्रतिष्ठा आणि आर्थिक देवघेव यांवर आधारलेली विवाहसंस्था समाजातील विषमता अधिक खोल करत असताना, विवेक, समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जोडीदार निवडीचा ठाम संदेश देणारी जोडीदाराची विवेकी निवड …

श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

नवी मुंबई: प्रतिनिधी दि.१५:नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव…

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव  क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्रालयातील…