Browsing Category

इतर जिल्हा

निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा :-…

सांगली: अय्यान पटेल  दि. २३  : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांत, निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना…

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे:अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

मुंबई: प्रतिनिधी  दि.२३: “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च…

नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब

नाशिक,: प्रतिनिधी  दि. २३:नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात शुक्रवारी भरदुपारी सूर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने…

परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: प्रतिनिधी दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील रवाना झालेल्या शेतक-यांना  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या…

मिरजच्या ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.१९: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली व ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

पुणे: प्रतिनिधी  दि.१७: पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत फुलली शब्दफुलांची मैफल

 सांगली:अय्यान पटेल  दि.१७: सुंदर आकाराच्या रांगोळ्या, मंद शांत संगीताची धून, संधिकालचा हवाहवासा गारवा आणि रंगलेली काव्यमैफल.. हा मन खूश करणारा माहोल सजला होता मोतीबागेत म्हणजेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी. निमित्त होतं…

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.…

‘प्ले पिरीयड’ : पाळीच्या काळातील सामाजिक व पर्यावरणीय जाणिवा घडवणारा 2 आर्किटेक्ट मैत्रिणींचा उपक्रम

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि. १५ : मासिक पाळी हा विषय बहुतेक वेळा केवळ आरोग्यापुरताच मर्यादित ठेवला जातो. मात्र पाळी ही फक्त शरीरातील प्रक्रिया नसून, तिच्याशी संबंधित सामाजिक वर्तन, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि…

जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा…

मुंबई: प्रतिनिधी दि. १४:  राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…