Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद…
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन
सातारा :प्रतिनिधी
दि.२:भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. सातारा येथे सुरू असलेल्या संमेलनाच्या…
वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट
मुंबई: प्रतिनिधी
दि.२: आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली…
दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा :सचिव तुकाराम मुंढे
मुंबई: प्रतिनिधी
दि.१ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती…
राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१:महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले.…
जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे :विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत…
सांगली: अय्यान पटेल
दि. २६: जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या.
विभागीय आयुक्त…
जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता
सांगली:अय्यान पटेल
दि.२६: ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी…
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट
सांगली:अय्यान पटेल
दि.२६: बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमिवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण / बालगृह व सुंदरबाई शंकरलाल मालू…
गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखल
गडचिरोली:प्रतिनिधी
दि. २७:गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस व 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या…
डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज :आशिष फुलुके
सांगली:अय्यान पटेल
दि.२४: आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी…