Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
संगमेश्वर तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट शाळा ठरली कडवईची महाराष्ट्र उर्दू हायस्कूल
रत्नागिरी :
संगमेश्वर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूलने गौरव प्राप्त केला आहे. या शाळेने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशात…
संगमेश्वरातील तरुणांकडून घरगुती गणेशोत्सव सजावटीचा आकर्षक देखावा सादर
संगमेश्वर:(दिनेश आंब्रे)
नावडी येथील युवा कार्यकर्ता साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत.
सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने विठाई बस…
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे आयोजित ऑनलाइन सजावट स्पर्धा २०२४
कडवई:
गणेशोत्सवाच्या उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे तसेच संगमेश्वर उत्तर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी ऑनलाइन स्पर्धा २०२४ चे आयोजन…
कडवई तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड
**रत्नागिरी:**
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी आणि गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने २००७ साली सुरू केले.…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन
मुंबई दि, ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी १.०५ वा.आगमन झाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती महोदयांचे…
भाजप महिला मोर्चा रत्नागिरी आणि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी पुरस्कृत मंगळागौर स्पर्धा उत्साहात…
रत्नागिरी: मुजीब खान
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी व दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळागौर स्पर्धा मुंबई गोवा हायवे मार्गालगत असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये…
संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन प्रकरण,जि.प.कडून शाळेच्या मुख्याध्यापिकेचे निलंबन
कडवई: (02/09/2024)
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी किंजळे यांना त्या शिक्षकाचे प्रताप माहीत हाेते. त्याने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याची कल्पनाही त्यांना होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न करता किंवा…
आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि.२८ :- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते…
रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी…
रत्नागिरी, दि. 27 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२३-२४ साठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील…
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 तारीख जाहीर
रत्नागिरी, दि. 23 : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असून, या स्पर्धेत जास्तीत जास्त…