Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कॅप्टन हनीफ खलफे रत्नागिरी काॅग्रेस सचिव पदी नियुक्ती
कडवई:-
काँग्रेस पक्षाच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी कॅप्टन हनीफ हुसेन खलफे यांची नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्रात कार्यरत नव्या दमाच्या क्रियाशील काॅग्रेस कार्यकर्त्याला संधी देण्यात आली असून…
“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष…
मुंबई, प्रतिनिधी
दि. 2 : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय…
रत्नागिरीकरांचे ६७ कोटी रुपये पाण्यात
रत्नागिरी :-
रत्नागिरी शहरात ६७ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही.याचे गुपीत कामा दरम्यान लाटलेल्या मलिद्यामध्ये आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे…
काँग्रेस आणि शेतकरी _कष्टकरी संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन
चिपळूण : -
मा.अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली चलो चिपळूण आपल्या हक्का साठी चिपळूण मध्यवर्ती एस टी स्टँड अर्धवट बांधकाम पुर्ण करुन घेण्यासाठी , प्रवासी नागरीक यांचे सोयी साठी , न्याय हक्काच्या मागणी साठी रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी…
यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं
रत्नागिरी : --
यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेत इतर परीक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. एक नाही, दोन नाही, पहिल्या चार जागा मुलींनीच पटकावल्या. महाराष्ट्रात सुद्धा मुलगीच अव्वल! देशात श्रुती शर्मा तर महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक…
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचा चेतन पंदेरे युपीएससी परिक्षेत चमकला
आरवली :- सचिन पाटोले
नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावाचे चेतन पंदेरे आयपीएस अधिकारी झाले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील वांझोळेसारख्या खेडेगावातून पुढे येऊन शिक्षण…
प्रियंवदा अशोक म्हाडदळकर युपीएससी परिक्षेत महाराष्ट्रात पहिली
संगमेश्वर :- (साद्दीक नाईकोडी)
युपीएससी परिक्षेत पहिली आलेली प्रियंवदा अशोक म्हाडदळकर हिच्या यशाने चिपळूणकरांचे नाव रोशन केले आहे. अशोक म्हाडदळकर हे कोकण विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रत्नागिरी येथे निवृत्त झाले असून…
कॉंग्रेसभुवन येथे जिल्हा कॉंग्रेसच्या बैठकीत अनेक नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश लाड…
रत्नागिरी :- (असलम खान - शब्बीर मजगावकर )
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली काल ता. २९ रोजी जिल्हा निरीक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे व आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत…
पत्रकार मुजीब खान यांना पित्रशोक
संगमेश्वर :-( नियाझ खान )
साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सचे उपसंपादक मुजीब खान यांच्या वडिलांचा (रहिमुद्दीन ऊमर खान )काल वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
त्यांचा पश्चात त्यांची पत्नी, मोठा मुलगा…
केवळ महापुरूषांच्या घरात जन्माला आल्याने दैवत्व प्राप्त होत नाही!
मुंबई : प्रतिनिधी
२९ मे महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान…