Browsing Category

सामाजिक

संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवन गौरव पुरस्कार

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:१७:ऑगस्ट: उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान…

कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा…

सांगली:प्रतिनिधि दि:१६:ऑगस्ट: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून करत…

नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई:प्रतिनिधि दि:११:ऑगस्ट: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते.

दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाची वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर…

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:११:ऑगस्ट: दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन नविन वस्त्रोद्योग धोरणामध्ये राहून गेलेल्या बाबींबाबत २७ जून २०२३…

उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट…

शिरोळ:प्रतिनिधि दि:११:ऑगस्ट: दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना जाहीर करण्यात आलेला असून…

इंडियन युनियन मुस्लिम लीगने केले मुंब्रा स्वच्छता विभागाचे घेराव

मुंब्रा:प्रतिनिधि दि:१०:ऑगस्ट:  इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाने मुंब्रा स्वच्छता विभागाचा घेराव करून  कचरा किती दिवसांत टाकणे बंद होईल हे लेखी देण्यास सांगितले. तेव्हाच स्वच्छता विभागाचे अधिकारी अभिषेक कन्स्ट्रक्शनचे मोतीराणे जी आणि…

कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदी पात्रात, प्रदूषण नियंत्रण मंडळ गांधारीच्या भूमिकेत

सांगली:प्रतिनिधि दि:०६:ऑगस्ट: पाण्याचा पाट वाहतो अगदी तसे कृष्णा नदी पात्रात कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.वाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आला असून…

तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण..सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी…

सांगली:प्रतिनिधि दि:०५:ऑगस्ट: राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद  दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.…

मिरज सुधार समिती यांच्याकडून परशुराम बसाप्पा कोळी यांची सुभाष नगर अध्यक्षपदी निवड

मिरज:प्रतिनिधि दि:०५:ऑगस्ट:  मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि ग्रामीण भागातील परंबलित विकास कामावर मिरज सुधार समिती जनसंपर्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत मिरज शहरातील व ग्रामीण भागातील…

मिरज-निजामुद्दीन सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस उद्यापासून धावणार २५ तासात दिल्लीत पोहोचणार

मिरज:प्रतिनिधि दि:०५:ऑगस्ट:मिरज ते निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान रविवार, दि. ६ पासून सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस सुरू होत आहे. यामुळे मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे.पुणे ते हजरत निजामुद्दीन…