Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ
मुंबई: प्रतिनिधी
दि.१: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.
प्रा. शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधिमंडळ सचिव-३, डॉ.…
वीज सवलतीच्या ऑनलाइन नोंदणीतील अडचणी दूर करण्याचे वस्त्रोद्योग मंत्र्यांचे आदेश
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. २ जुलै २०२६ : वीज सवलतीसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, भाडेकरू यंत्रमागधारकांच्या नोंदणीतील त्रुटी तसेच इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध प्रश्नांवर आमदार राहुल आवाडे…
वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम…
आरवलीच्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाच्या सुशोभीकरणाला अखेर गती
आरवली (संगमेश्वर) :सचिन पाटोळे
दि.२ जुलै २०२६: संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाच्या सुशोभीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुखचे कनिष्ठ…
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त साखरच्या वतीने नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन, प्रगत…
शिरोळ: राम आवळे
दि .१ जुलै २०२६: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संचालकांकडून कारखाना…
डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची फिन्युलेंट कंपनीत आकर्षक पॅकेजवर निवड
इचलकरंजी:विजय मकोटे
दि २६ः येथील डीकेटीईच्या सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल व इटीसी विभागातील १४ विद्यार्थ्यांची नामांकित फिन्युलेंट सोल्यूशन्स प्रा.लि. या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे आकर्षक वेतन पॅकेजवरती निवड…
डीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१ जुले २०२६ - येथील डीकेटीई संस्थेच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग विभागातील तेजस फिरंगे व विश्वदीप संपकाळ या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखन्नीय यश संपादन करत देशातील अग्रगण्य आयटी कंपनी…
बिल मंजुरीसाठी ३८ हजारांची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
शाहुवाडी,: प्रतिनिधी :
दि .१ जुले २०२६ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाहुवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) यांना…
संजय घोडावत फाउंडेशन कडून एचआयव्हीग्रस्तांना मदत
कोल्हापूर: सलीम मुल्ला
दि. २९ जून २०२६ : एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशन, पोषण आणि पुनर्वसनासाठी गेली २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या लोटस मेडिकल फाउंडेशनच्या पीपीपी-एआरटी (पब्लिक प्रायव्हेट - पार्टनरशिप…
न्याय संकुलाच्या जागा हस्तांतरणासाठी 15.33 काेटीचा निधी मंजूर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३० जून २०२६ : अनेक वर्षांपासून प्रस्तावित इचलकरंजीतील न्याय संकुलाचा प्रश्न मार्गी लागला असून इचलकरंजी महानगरपालिकेकडील जागा हस्तांतरणासाठी १५ काेटी ३३ लाख ६० हजार ९४९ रुपयांच्या निधी वितरीत करण्यास राज्य…