Browsing Category

महाराष्ट्र

बिल्डर्स असो.ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी फैयाज गैबान

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .०२   देशभरातील बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी फैयाज गैबान, व्हाईस चेअरमनपदी शितल काजवे, सेक्रेटरीपदी राजेंद्र…

विधी सेवा समितीच्यावतीने शरद इन्स्टिट्यूट मध्ये कायदेविषयक कार्यशाळा संपन्न.

यड्राव  : सलीम माणगावे  दि .०२: विधी सेवा समिती हातकणंगले यांचेवतीने शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि पॉलिटेक्निक कॉलेज इचलकरंजी येथे विध्यार्थ्यांच्याकरिता कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.याप्रसंगी इचलकरंजीचे सह दिवाणी…

घोडावत विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि .०२:संजय घोडावत विद्यापीठाला शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष संजय घोडावत,…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अतिग्रे -सलीम मुल्ला  दि .०२: २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान वागड ग्लोबल स्कूल वाशी, मुंबई येथे झालेल्या सीबीएससी क्लस्टर फुटबॉल IX स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या १९ वर्षाखालील गटाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. या संघाची भोपाळ…

आयएसएसओ आयोजित राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि २९ :  सप्टेंबर रोजी नीता मुकेश अंबानी इंटरनॅशनल ज्युनिअर स्कूल कुर्ला बांद्रा, मुंबई या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO ) आयोजित ज्युडो स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी ३१…

स्व. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

शिरोळ: सलीम माणगावे दि .३० "स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारती देव (नाशिक) यांच्या मातृत्व आणि संतोष नारायण पाटील (आजरा) यांच्या देव माशाची शेवटची उडी या…

“बेस्ट बॉयलर यूजर” स्पर्धेत श्री दत्त कारखान्याला व्दितीय पारितोषिक

शिरोळ :सलीम माणगावे  दि .३० : महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्या तर्फे आयोजित "बेस्ट बॉयलर यूजर" स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. मुंबई येथे झालेल्या…

क्रेडाई इचलकरंजीचे ग्राहकभिमुख सुसज्य कार्यालयाचे उदघाटन

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .३०:  क्रेडाई इचलकरंजीच्या कार्यालयाचे आणि सौ. सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उद्घाटन सांगली रोड येथील माणिक एम्पायर येथे उत्साहात पार पडले. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष खैरनार उदघाटक म्हणून बोलत…

संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि .३०:अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ. पवार यांनी…

श्री दत्त भांडारच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

शिरोळ :सलीम माणगावे  दि ३० :श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडार रास्त भाव, आपुलकीची सेवा आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपत ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुविधा देण्यामध्ये अग्रभागी आहे. या संस्थेची प्रगती चांगल्या…