Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन प्रकरण,जि.प.कडून शाळेच्या मुख्याध्यापिकेचे निलंबन
कडवई: (02/09/2024)
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी किंजळे यांना त्या शिक्षकाचे प्रताप माहीत हाेते. त्याने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याची कल्पनाही त्यांना होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न करता किंवा…
घोडावत विद्यापीठात एमबीए; आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि .३० :संजय घोडावत विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे करिअरच्या अनेक संधी खुल्या होणार असल्याची माहिती…
वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा : ॲड.उज्वल निकम
अतिग्रे: आस्पाकशा फकीर
दि .३१ : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची आव्हाने पार करता येतात.उमेद,जिद्द,विश्वास असणारी व्यक्ती कधीच हारत नाही. प्रतिकूल…
नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना गोकुळ कडून एक लाखाचा धनादेश प्रदान
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि ३० : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नेमबाजी मध्ये कांस्यपदक मिळवले बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत १ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात…
आदर्श पोलीस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करा
सांगली:प्रतिनिधी
दि.३० : पोलिसांनी सांघिकपणे कर्तव्य करावे, गणवेष अंगावर आला की आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवावे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीद वाक्यास शोभेल असे वर्तन ठेवावे. आपल्या कृतीने मानवी…
गोकुळ ची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि .३०: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक- ३०/०८/२०२४. इ.रोजी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील आवारात खेळीमेळीच्या…
आमदार आवाडे यांच्या हस्ते ४०० बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप
इचलकरंजी -विजय मकोटे
दि ३१ :राज्यातील महायुतीचे सरकार हे गतिमान असून गोरगरीब सर्वसामान्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजनेतून सामान्य जनतेला उभारी देण्याचे काम करत आहे. त्यांना सामान्य…
ताराराणी पक्षाची विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३१:ताराराणी पक्षाच्या वतीने विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त कार्यकारीणीत विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. निवड झालेल्या प्रतिनिधींना माजी जिल्हा परिषद…
इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३० : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त घेण्यात येणार्या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळविला. तर कसबे डिग्रजच्या श्री जी…
डीकेटीईच्या मानसी महाजनला इंटेल कंपनीमध्ये २२ लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी,: विजय मकोटे
दि . ३० ऑगस्टः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील इएनटीसी विभागातील मानसी महाजन या विद्यार्थींनीस इंटेल या मल्टिनॅशनल कंपनी कडून वार्षिक २२ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. डीकेटीईमधील तज्ञ…