Browsing Category

महाराष्ट्र

कुंभार समाज संगमेश्वर तालुका व युवा आघाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर…

कडवई : संगमेश्वर तालुका कुंभार समाज व युवा आघाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर संत गोरा कुंभार मंदिर माखजन कुंभारवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.युवा आघाडी मार्गदर्शक निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा…

जि.प.शाळा राजीवली मध्ये नवीन शिक्षकांचे पालकांनी केले पुष्प गुच्छ देऊन स्वागत.

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .१० : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये सर्व पालकांनी नवनिर्वाचित शिक्षण रफिक शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कित्येक वर्षांपासून अशी परिस्थिती होती की राजीवली शाळेमध्ये वर्ग सात आणि…

श्री आदिनाथ बँकेच्या २९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

इचलकरंजीः-अश्फाक फकीर  दि .१० : श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२३-२४ सालाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. १० ऑगष्ट २०२४ रोजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे माळ, इचलकरंजी येथे खेळीमेळीत पार पडली.…

डीकेटीईमध्ये बी.टेक. टेक्निकल टेक्स्टाईल या नविन पदवी अभ्यासक्रमाची सुरवात

इचलकरंजी:बिजय मकोटे  दि  ०७ ऑगस्ट: डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट ही संस्था टेक्स्टाईल मधील शिक्षणासाठी जगभर प्रसिध्द आहे. डीकेटीईमध्ये टेक्स्टाईल मधील पदविका, पदवी, पदव्युत्तर व पीएचडी कोर्सेस कार्यरत आहेत. या वर्षी…

इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने…

इचलकरंजी  -विजय मकोटे दि .६ :इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने पूर्णाकृती पुतळा बसविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करुन तो तातडीने…

यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादरीकरण

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .६  :महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत.दि १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा  कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . ५/८/२०२४  रोजी मौजे सरंद, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे तहसीलदार…

उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढून एरियल बंच बसवण्याची मागणी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .६ : शहरातील शेळके मळा, आवाडे सब स्टेशन, मुजावर पट्टी, तोडकर मळा या दाट लोकवस्तीच्या भागातील अनेक घरांवरुन गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढण्याबाबत आमदार प्रकाश आवाडे व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार…

शिववैभव पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .५ :संगमेश्वर  तालुक्यातील  कुचांबे  येथील  शिववैभव पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला .सदरचा  पुरस्कार   महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन…

६०० कोटींचा व्यवसाय पुर्ण करणारी ‘सन्मती’ बहुराज्यीय सहकारी बँक :

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि.५ :सभासद, ठेवीदार आणि हितचितकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्‍वासाच्या बळावर बँकेची ३०  वर्षांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. अहवाल सालात बँकेच्या एकुण ठेवी ३०६  कोटी रुपये व कर्ज वाटप २३३  कोटी रुपये केले…

वायनाड भूस्खलनग्रस्तांना संजय घोडावत फाउंडेशनतर्फे 11 लाखांची मदत

जयसिंगपूर:सलीम माणगावे  दि .५: केरळ राज्यातील  वायनाड येथे झालेल्या महाकाय भूस्खलनात ३०० हून अधिक लोक मरण पावले . अनेक कुटुंब उध्वस्त झाली.या भूस्खलनग्रस्त पीडितांच्या मदत कार्यासाठी म्हणून संजय घोडावत सोशल फाउंडेशन ने ११ लाखांची मदत देऊ…