Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल मार्च अखेर पर्यंत आराखडा सादर करा
सांगली:प्रतिनिधी
दि. ७: कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या…
गरजू रुग्णांनी जेनेरीक औषधांचा लाभ घ्यावा
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. ७ : जेनेरीक औषधांच्या जनजागृतीसाठी 7 मार्च हा दिवस "जन औषधी दिवस" म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात जन औषधी दिवस विषयावर व्यापक जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून…
राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार-पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई:प्रतिनिधी
दि. ७ : राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित…
कुटुंब व्यवस्थेला प्रेरणा देणारे व महिलांना पुरस्कार देऊन रोटरी प्रोबस कडून भारतीय संस्कृती जपण्याचे…
इचलकरंजी:विजय मकोटे
दि.७ मार्च : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब वतीने ‘आदर्श गृहिणी’ व ‘आदर्श एकत्र कुटुंब’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे देशभक्त रत्नाप्पाण्णा…
संजय घोडावत विद्यापीठाचा शनिवारी दीक्षांत समारंभ
जयसिंगपूर:विजय धंगेकर
दि .१ मार्च :संजय घोडावत विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवारी 4 मार्च रोजी सकाळी 10 वा.घोडावत विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे.सायन्स अँड इंजीनियरिंग रिसर्च बोर्ड,गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ.अखिलेश…
घोडावत विद्यापीठाचे ‘एसजी यु आयकॉन 2023’ जाहीर: 28 फेब्रुवारी रोजी वितरण
हातकणगले :अब्दुल नदाफ
दि ,२६ :घोडावत विद्यापीठाच्या वतीने संजय घोडावत यांच्या वाढदिनी दिल्या जाणाऱ्या 'एसजीयु आयकॉन 2023' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी पत्रकारितेसाठी पद्मश्री प्रतापसिंह जाधव, कृषी क्षेत्रासाठी डॉ. बुधाजीराव…
निरपेक्ष प्रेमाची गोष्ट सांगणारे दोन अभिजात कलाविष्कार
इचलकरंजी:संजय आंबे
दि.२६ सुप्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित एक अतिशय तरल असा नाट्याविष्कार येथील जाणकार प्रेक्षकांना मराठी दिन महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवावयास मिळाला. 'अमृता साहिर इमरोज' या सलग दीड तासाच्या…
संजय घोडावत यांचा 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवस;
जयसिंगपूर:विंजय धंगेकर
दि :२६ ,घोडावत विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी सकाळी१०.३० वा उद्योजक संजय घोडावत यांचा ५८ वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी अभिनेता प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी…
खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी साताप्पा गुंडू बागडी तर व्हाईस चेअरमनपदी दादासो खुबाण्णा देवताळे…
जयसिंगपूर:विजय धंगेकर
दि :२६ येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी साताप्पा गुंडू बागडी (कुरुंदवाड) तर व्हाईस चेअरमनपदी दादासो खुबाण्णा देवताळे (गणेशवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात…
27 फेब्रुवारीला दत्त कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा
शिरोळ - विजय धंगेकर
दि २६ : श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे…