Browsing Category

महाराष्ट्र

जनसामान्यांची बँक म्हणून सन्मती बँकेची ओळख

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २७ ऑगस्ट :जनसामान्यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेल्या सन्मती सहकारी बँकेने बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 28 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने बँकेमार्फत सुरु केलेल्या मोबाईल…

गावभाग पोलीस ठाण्याचे वतीने गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे व्याख्यान

इचलकरंजी : संजय आंबे दि. २७ ऑगस्ट : जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री शैलेश बलकवडे यांचे सक्षम शाळा...सदृढ शाळा या उपक्रमांतर्गत गावभाग पोलीस ठाण्याचे वतीने गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे व्याख्यान संपन्न झाले यावेळी पोलीस…

शिरोळ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन

शिरोळ : विजय धंगेकर दि. २८ ऑगस्ट : येथील श्री दत्त भांडारच्या वतीने गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली या उत्सव, सणानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर ३ हजार रुपयांवरील…

कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार

रत्नागिरी : अस्लम खान  दि.26:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत  बैठक आयोजित करुन कोकणातील  बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री…

शरद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची एब्लो बॉक्सिंग मध्ये बाजी.

यड्राव : विजय मकोटे दि.27 यड्राव येथील शरद इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या एब्लो बॉक्सिंग स्पर्धेत बाजी मारत पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. निर्मिती कोष्टी हिने 9 वर्ष वयोगटामध्ये प्रथम…

इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेचा 15 टक्के डिव्हिडंड : सुर्यकांत साखरे

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २४ ऑगस्ट :येथील इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नामदेव भवन, इचलकरंजी याठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुरवातीस उपस्थित सभासद व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.…

कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह 3.88 कोटी मंजूर कामाचा शुभारंभ

कबनूर : चंदूलाल फकीर दि. २२ ऑगस्ट :आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या प्रयत्नातून  कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह 3.88 कोटी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा आमदार प्रकाशआण्णा…

कोतवडे ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

रत्नागिरी : अस्लम खान दि. २२ ऑगस्ट :  कोतवडे गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे तर्फे शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कोतवडे तर्फे गावातील एकूण आठ प्राथमिक…

दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप.बँकेची २७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

इचलकरंजी : संजय आंबे दि. १९ ऑगस्ट : येथील दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप. बँक लि; इचलकरंजी या बँकेची सन २०२१-२२ सालची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स ब्लड बँक हॉल, दाते मळा, इचलकरंजी येथील सभागृहात रोजी पार पडली. सभेची सुरुवात उपस्थित…

डीकेटीईकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा चेक सुपुर्त

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १७ ऑगस्टः डिकेटीईमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहन शहीद जवान विनय बाबासो भोजे यांच्या विरपत्नी माणिक विनय भोजे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते झाले. हिमाचल प्रदेश येथील पठाणकोठ येथे सेवा बजावत…